Chandra Aahe Sakshila | स्वाती-संग्राम अडकले लग्नबंधनात | Colors Marathi
2021-02-25 41 Dailymotion
कलर्स मराठीवरील चंद्र आहे साक्षीला मालिकेत स्वातीच्या आयुष्यात नवं वळण आलंय. स्वाती आणि संग्राम लग्नबंधनात अडकले आहेत. काय घडणार मालिकेत पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.